Akshaya Naik : अक्षरश: सुंदर दिसणारी अशी अक्षया...

Chetan Bodke

'सुंदरा मनामध्ये भरली'

टीव्ही अभिनेत्री अक्षया नाईक हिला 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतून विशेष प्रसिद्धी मिळाली.

Akshaya Naik Fashion | Instagram/ @akshayanaik12

अभिनेत्री अक्षया नाईक

टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी अक्षया असून तिच्या फॅशनची नेहमीच चर्चा होते.

Akshaya Naik Look | Instagram/ @akshayanaik12

स्विमिंगपूलमधील फोटोज्

अक्षयाने नुकतेच इन्स्टाग्रामवर स्विमिंगपूलमधील काही खास फोटोज् शेअर केले आहेत.

Akshaya Naik Beauty | Instagram/ @akshayanaik12

फॅशनची चर्चा

तिने शेअर केलेल्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले असून तिच्या फॅशनची जोरदार चर्चा होत आहे.

Akshaya Naik Smile | Instagram/ @akshayanaik12

लूकची चर्चा

शॉर्ट स्कर्ट आणि टॉप वेअर करून अक्षयाने स्विमिंगपुलमध्ये एकापेक्षा एक हटक्या अंदाजात फोटो पोजेस दिलेल्या आहेत.

Akshaya Naik Photos | Instagram/ @akshayanaik12

फोटो पोजेसची चर्चा

अभिनेत्रीने ओपन हेअर्स ठेवून आणि लूकला साजेसा मेकअप करून कॅमेऱ्यासमोर फोटो पोजेस दिल्या आहेत.

Akshaya Naik Style | Instagram/ @akshayanaik12

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

तिचा कूल अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पडला असून तिच्या नव्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Akshaya Naik Glow | Instagram/ @akshayanaik12

अभिनय

अक्षयाने मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीतील अनेक मालिकेंमध्ये काम केले आहे.

Akshaya Naik Pics | Instagram/ @akshayanaik12

NEXT : चमचम चमकणारी 'सोना'; लग्नानंतर अजून खुललं सोनाक्षीचं सौंदर्य

Sonakshi Sinha Style | Instagram/ @aslisona
येथे क्लिक करा...