Chetan Bodke
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने जून महिन्यात अभिनेता झहीर इकबालसोबत लग्नगाठ बांधली.
दोघांनीही रजिस्टर मॅरेज करत चाहत्यांना गोड बातमी दिली.
लग्नानंतर सोनाक्षीच्या सौंदर्यात कमालीची भर पडली आहे..
नुकतेच सोनाक्षी सिन्हाने काही स्टायलिश फोटोज शेअर केले आहेत.
शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने ब्लॅक शिमरी वेस्टर्न आऊटफिट वेअर केले आहे.
या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत असून तिच्या फॅशनची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.
ओपन हेयर, ग्लॉसी मेकअप, स्मोकी आईज आणि न्यूड लिपस्टिक अशा लूकमध्ये तिने नवीन फोटोज शेअर केले आहेत.
अभिनेत्रीने हाय हिल्स सँडल आणि डायमंड ज्वेलरी कॅरी करत कॅमेऱ्यासमोर खूप भारी फोटोशूट केले.
सोनाक्षीच्या ह्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.