Urmila Matondkar : इंटरनेटचा पारा तापणार; काळ्या ड्रेसमधील फोटो पाहून पडाल उर्मिलाच्या प्रेमात

Chetan Bodke

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वतःची छाप पाडली आहे.

Urmila Matondkar Fashion | Instagram/ @urmilamatondkarofficial

बहुआयामी उर्मिला

उर्मिला मातोंडकर एक प्रसिद्ध अभिनेत्री तर आहेच. त्यासोबत एक सुप्रसिद्ध राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ती ही आहे.

Urmila Matondkar Beauty | Instagram/ @urmilamatondkarofficial

सौंदर्य आणि अभिनय

उर्मिला मातोंडकरने आपल्या निखळ सौंदर्याने आणि सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Urmila Matondkar Glamourous | Instagram/ @urmilamatondkarofficial

निखळ सौंदर्य

उर्मिला मातोंडकर कायमच इन्स्टाग्रामवर आपल्या निखळ सौंदर्यामुळे चर्चेत असते.

Urmila Matondkar Beautiful | Instagram/ @urmilamatondkarofficial

ब्लॅक स्टायलिश वेस्टर्न ड्रेस

नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर ब्लॅक स्टायलिश वेस्टर्न ड्रेस वेअर करून अभिनेत्रीने काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Urmila Matondkar Dress | Instagram/ @urmilamatondkarofficial

फॅशन

पोनी, स्मोकी मेकअप, ग्लॉसी आईज आणि हटके स्टाईल अशा लूकमध्ये अभिनेत्रीने फोटो शेअर केले आहेत.

Urmila Matondkar Pics | Instagram/ @urmilamatondkarofficial

स्टाईलची चर्चा

सूर्यफुलासोबतही उर्मिलाने स्टायलिश लूकमध्ये फोटोशूट केले.

Urmila Matondkar Look | Instagram/ @urmilamatondkarofficial

कॅप्शन

“फुलों के रंग से, दिल की कलम से...” अशा कॅप्शनने तिने फोटो शेअर केले आहेत.

Urmila Matondkar Style | Instagram/ @urmilamatondkarofficial

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

सध्या उर्मिलाच्या ह्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

Urmila Matondkar Look | Instagram/ @urmilamatondkarofficial

NEXT : ट्रेंड कोणताही असो आपली संस्कृती थाटात मिरवायची

Prajakta Mali Glamourous | Instagram/ @prajakta_official
येथे क्लिक करा...