Sumona Chakravarti | 17 वर्षांनंतर मिळाला पहिला पुरस्कार, फोटो पोस्ट करून शेअर केला आनंद

Shraddha Thik

'द कपिल शर्मा शो'

'द कपिल शर्मा शो' मध्ये सुमोना चक्रवर्ती अनेक वर्षांपासून या शोचा एक भाग आहे.

Sumona Chakravarti | Instagram @sumonachakravarti

सुमोना चक्रवर्ती

सुमोना चक्रवर्ती कपिल शर्मा शोमध्ये कपिल शर्मासोबत काम करते.तिची कॉमेडीही लोकांना खूप आवडते.

Sumona Chakravarti | Instagram @sumonachakravarti

कॉमेडी

अभिनेत्रीला कॉमेडीसाठी अनेक वर्षांनी विशेष पुरस्कार मिळाला.

Sumona Chakravarti | Instagram @sumonachakravarti

मुंबईत ITA अवॉर्ड्स

रविवारी मुंबईत ITA अवॉर्ड्सचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये सुमोनाही सहभागी झाली होती.

Sumona Chakravarti | Instagram @sumonachakravarti

17 वर्षांनंतर मिळाला पुरस्कार

अभिनेत्रीला तब्बल 17 वर्षांनंतर हा पुरस्कार मिळाला आहे, याचा आनंद तिने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

Sumona Chakravarti | Instagram @sumonachakravarti

प्रशंसा आणि आदर

सुमोना पोस्टमध्ये कॅप्शन देत म्हणाली, 'मी 17 वर्षांपूर्वी अभिनय सुरू केल्यानंतर माझा पहिला विजय. तुम्ही काहीही म्हणा, आम्ही सर्वजण प्रशंसा आणि आदरासाठी भुकेले आहोत.'

Sumona Chakravarti | Instagram @sumonachakravarti

भरभरून कौतूक केले

अभिनेत्रीचे अनेक चाहत्यांसोबत कलाकरांनीही भरभरून कौतूक केले आहे.

Sumona Chakravarti | Instagram @sumonachakravarti

Next : Priyadarshini Indalkar | अगं प्रियदर्शनी... तुझ्या नजरने झालो घायाळ मी

Priyadarshini Indalkar | Instagram @shini_da_priya
येथे क्लिक करा...