Priyadarshini Indalkar | अगं प्रियदर्शनी... तुझ्या नजरने झालो घायाळ मी

Shraddha Thik

सोशल मीडिया पोस्ट

प्रियदर्शनीने नुकतेच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram @shini_da_priya

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर सध्या चर्चेत आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram @shini_da_priya

गाणे ट्रेडिंग

प्रियदर्शनीने 'नवरदेव BSC. AGRI' हे गाणे युट्यूबवर ट्रेडिंग होताना दिसते.

Priyadarshini Indalkar | Instagram @shini_da_priya

ओंकार राऊतसोबत डेट

तसेच प्रियदर्शनी आणि ओंकार राऊत डेट करत आहेत अशी अफवाही आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram @shini_da_priya

विनम्र अभिनेत्री

हास्यजत्रेत पुण्याची विनम्र अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Priyadarshini Indalkar | Instagram @shini_da_priya

वेबसिरीज

प्रियदर्शनी सध्याच 'शांतित क्रांती 2' या वेबसिरीजमध्ये दिसली होती.

Priyadarshini Indalkar | Instagram @shini_da_priya

फॅन फॉलोविंग

हास्यजत्रेमुळे तिची फॅन फॉलोविंगही बरीच वाढली आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram @shini_da_priya

Next : Green Chilli Pickle Recipe | जेवणाची चव वाढवण्यासाठी घरच्या घरी बनवा हिरव्या मिरचीचे लोणच, पाहा रेसिपी

Green Chilli Pickle | Yandex
येथे क्लिक करा...