Shraddha Thik
उन्हाळ्याच्या हंगामात, लोक थंड ठिकाणे शोधतात जिथे ते डोंगर-दऱ्या, समुद्र किंवा उद्यानात विश्रांतीचे क्षण घालवू शकतात आणि आनंददायी हवामानाचा आनंद घेऊ शकतात.
जर तुम्हीही उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद लुटण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला देशातील प्रसिद्ध उद्यानांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही तुमच्या सुट्टीचा आनंद लुटू शकता.
104 चौरस किमी क्षेत्रफळ असलेले संजय गांधी नॅशनल पार्क हे बोरीवली येथे स्थित आहे. या पार्कमध्ये शेकडो वर्षांपूर्वी कान्हेरी लेण्या आहेत. या पार्कची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 6.30 पर्यंत असते.
हे मैदान मुंबईच्या दादर हे मैदान लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे लोकप्रिय स्थळ आहे. या उद्यानात क्रिकेट नेट , टेनिस कोर्ट , मल्लखांबा परिसर आणि फुटबॉल खेळपट्टीसह विविध क्रीडा सुविधा आहेत. तसेच ते पार्क समुद्राच्या जवळ आहे.
नेपियन सी रोड, मलबार हिल, येथे स्थित आहे. समुद्राच्या दृश्यांसह, विविध पायवाटा, खेळण्याची मैदाने आणि विश्रांतीच्या जागा असलेले शांत मनोरंजन हब.
मुंबई शहरातील मलबार हिल भागातील बगीचा आहे. यात असलेल म्हातारीच बूट खूपच फेमस आहे. तसेच येथे विविध फुलांनी वेढलेले गार्डन आहे.
संपूर्ण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबईतील तीन तलावांपैकी हा सर्वात प्रसिद्ध तलाव आणि मुंबईतील एक निसर्गरम्य ठिकाण आहे.