Summer AC Tips: उन्हाळ्यातील एसीचे भरमसाठ बिल येतयं का? 'या' पद्धतींने करा कमी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

एसी

उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे लोक एसी आणि कुलरची मदत घेतात.

AC Tips | yandex

कुलर

पण एसी आणि कुलरचा जास्त वापर केल्यामुळे भरपूर विज बिल येतं.

AC Tips | yandex

विज बिल

वाढलेलं विज बिल कमी करण्यासाठी ह्या टीप्सचा वापर करा.

AC Tips | yandex

तापमान

येग्य तापमानात एसी लालवल्यामुळे विजेच्या बिलात बचत होऊ शकते. माहितीनुसार, शरीरासाठी सर्वोत्तम तापमान 24 अंश सेल्सिअस असते.

AC Tips | yandex

स्वीच

अनेक वेळा एसी बंद करण्यासाठी रिमोटचा वापर केला जातो आणि मेन स्वीच बंद करायला विसरतो. अशावेळी, जास्त विज बिल येऊ नये म्हणून मेन स्विच बंद करा.

AC Tips | yandex

खिडक्या

एसी चालू असलेल्या खोलीच्या खिडक्या आणि दरवाजे बंद केल्यास एसीचा कमी वापर होतो आणि बिलाची बचत होते.

AC Tips | Yandex

सर्व्हिसिंग

एसीची वेळोवेळी सर्व्हिसिंग केल्यास वीज बिल कमी येण्यास मदत होईल.

AC Tips | yandex

डिस्क्लेम

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

AC Tips | yandex

NEXT: उन्हाळ्यात AC चा अतिवापर ठरु शकतो जीवघेणा

AC Tips | yandex