Health Tips: उन्हाळ्यात AC चा अतिवापर ठरू शकतो जीवघेणा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उन्ह

सध्या कडक उन्ह जाणवायला सुरुवात झाली आहे.

Heat | yandex

दिवसभर

यामुळे अनेकजण घरी एसी बसवतात तर दिवसभर ऑफिसमध्ये एसीमध्ये असतात.

All day long | yandex

समस्या

मात्र तुम्हाला माहिती आहे का एसीच्या अतिवापरामुळे आरोग्यासंबधित अनेक समस्या निर्माण होतात.

Problems | yandex

डिहायड्रेशन

सातत्याने एसीमध्ये असल्याने डिहायड्रेशन सारखी समस्या होऊ शकते.

Dehydration | yandex

अस्थमा

एसीच्या अतिवापरामुळे अस्थमासारख्या गंभीर आजारांना निमंत्रण मिळते.

Asthma | yandex

डोकेदुखी

सातत्याने एसीमध्ये असल्याने डोकेदुखीची समस्या जाणवते.

Headache | yandex

त्वचा कोरडी

एसीच्या अतिवापरामुळे त्वचा कोरडी पडते.

Dry skin | yandex

मेंदूवर परिणाम

एसीच्या अतिवापरामुळे मेंदुवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.

Effects on brain | yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | yandex

NEXT:हार्दिक जोशीने खास व्यक्तीसाठी खरेदी केली महागडी गाडी; सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव

Hardeek Joshi Gifted Mahindra xuv700 Car To Father | instagram