Summer Tips: उन्हाळ्यात आईस्क्रिम खावे की नाही?

Siddhi Hande

उन्हाळा

मार्च महिना सुरु झाला आहे. आतापासूनच उन्हाच्या झळा बसत आहेत.

Ice Cream | GOOGLE

थंड पदार्थ

उन्हाळ्यात लोक जास्त थंड पदार्थ खातात. यामध्ये थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स आणि आईस्क्रिमचा समावेश आहे.

Ice Cream

थंडावा

उन्हाळ्यात आईस्क्रिम खाल्यावर शरीराला थंडावा मिळतो.मात्र, याचे काही दुष्परिणामदेखील आहे.

Ice Cream | Freepik

हे पदार्थ कधीच खाऊ नका

आईस्क्रिम खाल्ल्यानंतर काही पदार्थ कधीच खाऊ नये. अन्यथा शरीराला हानी पोहचू शकते.

Chocolate Ice Cream Recipe | yandex

चहा,कॉफी

आईस्क्रिम खालल्यावर चहा, कॉफी, सूप पिऊ नये. गरम पदार्थ प्यायल्याने खोकला, पोटदुखी, घशात खवखव होऊ शकते.

Ice cream | yandex

आंबट फळे

आईस्क्रिम खाल्ल्यावर कोणतीही आंबट फळे खाऊ नये. यामुळे पचनासाठी अडचणी येऊ शकतात.

Ice Cream | yandex

मसाल्याचे पदार्थ

आईस्क्रिम खाल्ल्यावर मसाल्याचे पदार्थ खाणे टाळावे. यामुळे जळजळ होऊ शकते.

Ice Cream | Saam Tv

मद्यपान करु नका

आईस्क्रिम खालल्यावर मद्यपान करुन नये. यामुळे दुधाचे पदार्थ पचत नाही.

Ice Cream | Saam Tv

टीप

वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

Ice Cream | GOOGLE

Next: स्टार्टर रेसिपी, कुरकुरीत चना कोळीवाडा घरी कसा बनवायचा?

Chana Koliwada
येथे क्लिक करा