Tanvi Pol
उन्हाळ्यात इंजिन ऑइल वेळेवर बदलल्याने इंजिन गार राहायला मदत होते.
वाहन कधीच थेट कडक उन्हात पार्क करणे टाळा.
ओव्हरहिटिंग इंडिकेटरने सिन्गल दिल्यास त्वरित कार थांबवा.
कूलिंग फॅन बंद असल्यास ओव्हरहिट होऊ शकते.
वाहनामध्ये गरज नसताना एसी बंद ठेवा.
इंजिन जास्त गरम झाल्यास बोनट उघडून थोडा वेळ थांबा आणि इंजिन गार होऊ द्या.
रेग्युलर सर्व्हिसिंग करायला विसरू नका – वेळच्या वेळी मेंटेनन्स महत्त्वाचं आहे.