Bulletproof Car price: बुलेटप्रूफ गाडीची किंमत किती?

Tanvi Pol

बुलेटप्रूफ गाडी

बुलेटप्रूफ गाडी सध्या चर्चेचा विषय ठरतं आहे.

Bulletproof Car price | freepik

राजकीय नेते आणि सिनेकलाकार

अनेक राजकीय नेते आणि सिनेकलाकारांकडे बुलेटप्रूफ गाडी पाहण्यासाठी मिळते.

Bulletproof Car price | freepik

जाणून घ्या

मात्र या बुलेटप्रूफ गाडीची खरी किंमत काय ते तुम्हाला माहिती आहे का?

Bulletproof Car price | freepik

किंमत किती?

बुलेटप्रूफ गाडीची किंमत २० लाखांपासून सुरू होऊन ते ₹5 कोटींपर्यंत जाऊ शकते.

Bulletproof Car price | freepik

वाहन कोण वापरु शकते

भारतात कोणताही नागरिक बुलेटप्रूफ गाडी विकत घेऊ शकतो आणि ती वापरू शकतो.

Bulletproof Car price | freepik

कोणाकोणाकडे

राजकीय नेते, उद्योगपती, फिल्म स्टार्स, सरकारी अधिकारी इत्यांदीकडे हे वाहन असते.

Bulletproof Car price | freepik

काय असते

बुलेटप्रूफ गाड्यांचे रजिस्ट्रेशन आणि फिटनेस प्रमाणपत्रही RTO मधून घ्यावं लागतं.

Bulletproof Car price | freepik

NEXT: Thank You आणि Thanks यात काय फरक आहे? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

Thank you vs Thanks | Saam Tv
येथे क्लिक करा...