Summer Care Tips: उन्हाळ्यात 'या' चूका टाळा अन्यथा शरीरात होतील गंभीर परिणाम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सवयी

उन्हाळ्यात खाण्यापिण्याच्या सवयींवर लक्ष द्यावा लागत.

Summer Care Tips | Yandex

आहार

उन्हाळ्यात जर तुम्ही आहाराबाबत निष्काळजीपणा केला तर तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

Summer Care Tips | Yandex

तापमान

काही पदार्थ असे असतात ज्यामुळे शरीराचे तापमानच नाही तर पाचन देखील बिघडू शकते.

Summer Care Tips | Yandex

पोट

उन्हाळ्यात जास्त प्रमाणात फॅट्स असलेलं किंवा मसालेदार अन्न खाल्यास पोटामध्ये जळजळ होण्याची शक्यता असते.

Summer Care Tips | Yandex

समस्या

उन्हाळ्यामदध्ये तेलकट पदार्थ खाणं टाळा नाहीतर अपचन आणि छातीमध्ये जळजळ सारख्या समस्या वाढतात.

Summer Care Tips | Yandex

अल्कोहॉल

अल्कोहॉलमुळे शरीरात डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते आणि उष्मधाताचा धोका देखील वाढतो.

Summer Care Tips | Yandex

कॉफी

उन्हाळ्यात जास्त प्रमाणाच कॉफी प्यायल्यास हानिकारक ठरू शकते.

Summer Care Tips | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Summer Care Tips | Yandex

NEXT: आपल्या हाताच्या बोटाचं आणि आरोग्याचे संबंध काय?

Health Tips | Yandex