Health Tips: आपल्या हाताच्या बोटाचं आणि आरोग्याचे संबंध काय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

समस्या

आपल्या हातांच्या स्थितीवरुण अनेक आजारांच्या समस्या ओळखल्या जाऊ शकतात.

Health Tips | Yandex

हातांचे बोट

पण तुम्हाला माहिती आहे का हातांचे बोट शरीरातील अनेक नसांसोबत जोडले गेले आहेत.

Health Tips | Yandex

अंगठा

आपल्या हाताचा अंगठा आपल्या फुफुसाशी जोडलेला असतो. जर तुमच्या हृदयाची धडधड वाढली असेल तर अंगठ्याला मसाज केल्यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

Health Tips | Yandex

तर्जनी

तर्जनी बोट आतड्या सोबत जोडलेले आहे. जर तुमचे पोट दुखत असेल तर या बोटाला हळुवार मसाज केल्यामुळे वेदना कमी होतात.

Health Tips | Yandex

मध्यमा

मध्यमा बोट अभिसरण तंत्रा सोबत जोडलेली आहे. जर तुम्हाला चक्कर येत असेल किंवा जीव घाबरत असेल तर या बोटाला मालिश करा तुम्हाला त्वरित आराम मिळेल.

Health Tips | Yandex

अनामिका

अनामिका बोट तुमच्या मनस्थिती सोबत जोडलेले आहे. जर तुमची मनस्थिती चांगली नाही आहे तर या बोटाला हळूहळू मालिश करा

Health Tips | Yandex

करंगळी

करंगळी या बोटाचा संबंध किडनी आणि डोक्या सोबत असतो. जर तुम्हाला डोकेदुखी असेल तर या बोटाला हळूहळू मालिश केल्यास आराम मिळेल.

Health Tips | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Health Tips | Yandex

NEXT: घरात झोपाळा लावणे शुभ की अशुभ, काय सांगते वास्तुशास्त्र

Swing At Home | Yandex