Vastu Tips: घरात झोपाळा लावणे शुभ की अशुभ, काय सांगते वास्तुशास्त्र

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

घरी

अनेकांच्या घरी आपल्याला विविध प्रकारचे झोपाळा लावलेले दिसून येतात.

At Home | Yandex

आनंद

लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण झोपळ्यात बसण्याचा आनंद लुटतात.

Enjoyment | Yandex

वास्तुशास्त्रानुसार

पंरतू वास्तुशास्त्रानुसार, घरात झोपळा लावणे शुभ असते की अशुभ जाणून घेऊयात.

Vastu Shastra | Yandex

शुभ

वास्तुशास्त्रानुसार घरात झोपळा लावणे शुभ मानले जाते.

Auspicious | Yandex

योग्य दिशा

घरात झोपळा लावण्यासाठी पूर्वेही योग्य दिशा समजली जाते.

Right direction | Yandex

का शुभ मानले जाते

घरात झोपाळा लावल्याने घरातील सदस्यांचे राहिलेले काम पूर्ण होऊ शकते.

Why is it considered auspicious? | Yandex

आर्थिक स्थिती

घरात झोपाळा लावल्याने आर्थिक स्थिती चांगली होण्यास मदत होते.

Financial Status | Yandex

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Note | Yandex

NEXT: हातात, पायात आणि कमरेला काळा धागा का बांधतात?

Black Thread In Leg | Social Media