Astrology: हातात, पायात आणि कमरेला काळा धागा का बांधतात?

Manasvi Choudhary

काळा धागा

आजकाल पायात काळा धागा बांधणे ही एक फॅशन आहे.

वाईट नजरेपासून मुक्ती

परंतू, पायात काळा धागा बांधणे ही फॅशन नसून वाईट नजरेपासून मुक्ती मिळते.

शनिदोष होतो दूर

पायात काळा धागा बांधल्याने कुंडलीत शनी बलवान होतो तसेच शनिदोषापासून मुक्ती मिळते.

दुसऱ्या रंगाचा धागा बांधू नये

ज्या हातात किंवा पायात काळा धागा बांधला आहे त्या हातात दुसरा कोणत्याही रंगाचा धागा बांधू नये.

Thread | Canva

धाग्याला ९ गाठी बांधा

काळा धागा ज्या पायात बांधायचा आहे त्याला ९ गाठी बांधा

Black Thread | Social Media

कमरेला बांधा धागा

घरातील मूल सतत आजारी पडत असेल तर त्याच्या कमरेला काळा धांगा बांधावा.

Black Thread | Social Media

पायात बांधा धागा

शराराची रोगप्रतिकार शक्ती कमी झाली असेल तर मुलाच्या पायात काळा धागा बांधा.

Black Thread

NEXT: Nail Astrology: नखांचा आकार सांगतो व्यक्तीचा स्वभाव

Nail Astrology | Canva