Nail Astrology: नखांचा आकार सांगतो व्यक्तीचा स्वभाव

Manasvi Choudhary

भविष्य उलगडते

सामुद्रिक शास्त्रानुसार, मानवी शरीराच्या रचनेवरून त्याचे भविष्य उलगडत असते.

Nail Astrology | Canva

नखांचा आकार

व्यक्तीच्या नखांचा पोत आणि आकार यावरून व्यक्तीचा स्वभाव ओळखला जातो.

Nail Astrology | Canva

शुभ असतात

समुद्रशास्त्रानुसार,व्यक्तीची नखे सुंदर आणि लाल असतील तर ती शुभ मानली जातात.

Nail Astrology | Canva

काळे डाग

नखांवर काळे डाग असल्यास ती नखे व्यक्तीसाठी चांगली मानली जात नाही.

Nail Astrology | yandex

रूंद नखे

सामुद्रिक शास्त्रानुसार, रूंद नखे असलेली व्यक्ती प्रचंड हुशार असते. हे लोक कोणतेही काम विचारपूर्वक करतात.

Nail Astrology | Canva

गोल आणि अंडाकृती नखे

गोल आणि अंडाकृती नखे असलेली व्यक्ती स्वभावाने मनमिळाऊ असते.

Nail Astrology | Canva

पिवळी नखे

पिवळी नखे कधीही शुभ मानली जात नाहीत. पिवळी नखे गरीबीचे लक्षण असल्याचे समजते.

Nail Astrology | Yandex

वाकडी नखे

सामुद्रिक शास्त्रानुसार, वाकडी तिकडी नखे असलेल्या व्यक्तीचे आयुष्य कायम दुख:त असते.

Nail Astrology | Canva

NEXT: Top Vegetarian Country: जगातील शाकाहारी लोकांची टक्केवारी आली समोर ; भारताचा क्रमांक कितवा?

Top Vegetarian Country | Canva