ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात जास्त प्रमाणात पाणी पिणे महत्त्वाचे असते. त्याचसोबत तुम्ही ज्यूसदेखील पिऊ शकतात.
उन्हाळ्यात तुम्ही स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवून पिऊ शकतात.
स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवण्यासाठी स्ट्रॉबेरी, थंड दूध, बर्फाचे तुकडे, साखर आणि मीठ आवश्यक आहे.
सर्वप्रथम स्ट्रॉबेरी बारीक चिरुन घ्या.
यानंतर मिक्सरमध्ये दूध, स्ट्रॉबेरी आणि साखर टाका.
हे संपूर्ण मिश्रण बारीक झाल्यावर त्यात बर्फाचे तुकडे टाका.
या मिल्कशेकमध्ये तुम्ही आवश्यकतेप्रमाणे साखर आणि मीठ टाकू शकता.
हा मिल्कशेक मिक्स करुन तुम्ही तो पिऊ शकता.