Manasvi Choudhary
उन्हाळा सुरू झाला आहे आणि लहान मुलांना मे महिन्याची सुट्टी लागणार आहे.
अशातच जर तुम्ही उन्हाळ्यात पिकनिकचा प्लान करतात.
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा कर्जतमध्ये फार्म हाऊस आहे.
प्राजक्तकुंज असं प्राजक्ताच्या फार्म हाऊसचं नाव आहे.
निसर्गाच्या सानिध्यात उन्हाळ्यात खास कुटुंबासोबत फिरण्यासाठी तुम्ही येथे जाऊ शकता.
प्राजक्ताच्या या फार्महाऊसमध्ये ३ बेडरूम, ४ बाथरूम आणि लिव्हिंग रूम आहे. मोठा स्विमिंग पुल आहे.
माहितीनुसार, प्राजक्तकुंज या प्राजक्ताच्या फॉर्महाऊसमध्ये दिवसाला १५ हजार ते ३० हजार रूपयांना खर्च येतो.
प्राजक्ताच्या फॉर्म हाऊसबाहेर सुंदर हिरवा निसर्ग देखील आहे तुम्ही हा फार्म हाऊस बुक करून तिथे जाऊन राहू शकता.