Manasvi Choudhary
कोकम हे औषधी गुणधर्म म्हणून शरीरासाठी फायदेशीर मानले जाते.
कोकम हे वात आणि शरीरातील पित्तदोष दूर करते.
जेवल्यानंतर सोलकढी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.
सोलकढी बनवण्यासाठी पाण्यात भिजवलेले कोकम आणि नारळाचे दूध एकत्रित गाळून घ्या.
या मिश्रणामध्ये लसूण, मिरची पेस्ट घाला आणि यात चवीनुसार मीठ घाला.
अशाप्रकारे कोथिंबीर घालून सोलकढी सर्व्हसाठी तयार आहे.