Rose Lassi Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी बनवा रोझ लस्सी; शरीराला मिळेल थंडावा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हायड्रेट

उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे असते. त्यासाठी तुम्हाला पाणी, ज्यूस, दही, लस्सी, ताक या पदार्थांचे सेवन करायला हवे.

Juice | Yandex

रोझ लस्सी

उन्हाळ्यात तुम्ही चविष्ट आणि हेल्दी रोझ लस्सी बनवू शकता.

Rose Lassi Recipe | Google

साहित्य

रोझ लस्सी बनवण्यासाठी तुम्हाला दही, गुलाब सिरप, साखर, गुलाबाच्या पाकळ्या आवश्यक आहेत.

Rose Lassi Recipe | Google

ताजे दही

सर्वप्रथम तुम्हाला एका मोठ्या बाऊलमध्ये ताजे दही घ्या. हे दही चांगले मिक्स करा.

Rose Lassi Recipe | Google

साखर

दही गुळगुळीत झाल्यावर त्यात साखर टाका. साखर टाकल्यावर किमान १०-१५ मिनिटे मिसळून घ्या.

Rose Lassi Recipe | Google

बर्फाचे तुकडे

यानंतर या मिश्रणात बर्फाचे तुकडे आणि थोडे थंड पाणी मिसळा.

Rose Lassi Recipe | Google

गुलाबाचे सिरप

या मिश्रणात गुलाबाचे सिरप मिक्स करा. लस्सीचा रंग गुलाबी होईपर्यंत तुम्हा हे मिश्रण चमच्याने मिसळा.

Rose Lassi Recipe | Google

सजावट

रोझ लस्सीवर तुम्ही गुलाबाच्या पाकळ्यांनी सजावट करु शकतात. ही लस्सी खूप चविष्ट असते.

Rose Lassi Recipe | Google

Next: उन्हाळ्यात थंडगार फ्रेश लाइम सोडा प्या अन् थकवा घालवा;पाहा रेसिपी

Lime Soda Recipe | Instagram
येथे क्लिक करा