Lime Soda Recipe: उन्हाळ्यात थंडगार फ्रेश लाइम सोडा प्या अन् थकवा घालवा;पाहा रेसिपी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हायड्रेट

उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी सतत पाणी प्यावे. पाण्यासोबतच तुम्ही फळांचा ज्यूस, लाईम सोडा पिऊ शकतात.

sugarcane juice | yandex

फ्रेश लाइम सोडा

दमून आल्यावर एक ग्लास फ्रेश लाइम सोडा प्यायल्याने थकवा निघून जातो.

Lime Soda Recipe | Instagram

रेसिपी

आज आम्ही तुम्हाला फ्रेश लाइम सोडा कसा बनवायचा ते सांगणार आहोत.

Lime Soda Recipe | Instagram

साम्रगी

फ्रेश लाइम सोडा बनवण्यासाठी लिंबू, सोडा, मीठ, साखर, पुदिन्याची पाने आवश्यक आहेत.

Lime Soda Recipe | Instagram

लिंबाचा रस

सर्वप्रथम फ्रेश लाइम सोडा बनवण्यासाठी लिंबाचा रस, सोडा, मीठ आणि साखर एकत्र करा.

Lime Soda Recipe | Instagram

बर्फाचे तुकडे

साखर विरघळेपर्यंत सोडा मिक्स करत राहा. यानंतर त्यात बर्फाचे तुकडे टाका.

Lime Soda Recipe | Instagram

लिंबू आणि सोड्याचे मिश्रण

या मिश्रणात तुम्ही लिंबू आणि सोड्याचे मिश्रण घाला. त्यावर पुदिन्याच्या पानांनी सजावट करा.

Lime Soda Recipe | Instagram

Next: ताज्या रसरसीत स्ट्रॉबेरीचा बनवा चविष्ट मिल्कशेक; वाचा सोपी रेसिपी

Strawberry Milkshake | Google