Manasvi Choudhary
उन्हाळ्यात आंबट गोड कैरी खायला सर्वाना आवडते
आब्यांचे विविध पदार्थ आवडीने सर्वजण घरी बनवतात.
मसाला कैरी बनवण्याची रेसिपी सोपी आहे.
गावाकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुले खास कैरीला मसाला लावून खातात
कैरी स्वच्छ धुवून लहान लहान तुकडे करा.
एका प्लेटमध्ये कैरीच्या कापलेल्या फोडी घ्या त्यावर हळद, मसाला, मिरी पावडर, काळे मीठ, पिठीसाखर हे मसाले घाला.
अशाप्रकारे चपटीत मसाला कैरी सर्व्हसाठी तयार आहे.