Malai Kulfi Recipe: उन्हाळ्यात खा थंडगार मलाई कुल्फी, घरीच ट्राय करा सोपी रेसिपी

Siddhi Hande

मलाई कुल्फी

उन्हाळ्यात नेहमी काहीतरी थंड खाण्याची इच्छा होते. उन्हाळ्यात मलाई कुल्फी खाण्याची मज्जा काही वेगळीच असते.

Malai Kulfi Recipe

मलाई कुल्फी

तुम्ही घरीच मलाई कुल्फी बनवू शकतात. मलाई कुल्फी बनवण्याची रेसिपी खूप सोपी आहे.

Malai Kulfi Recipe

साहित्य

दूध, साखर, वेलची पूड, केशर, सुका मेवा, मिल्क पावडर

Malai Kulfi Recipe

दूध गरम करायला हवं

सर्वात आधी तुम्हाला जाडसर कढई घ्यायची आहे. त्यात दूध गरम करायला ठेवा.

Malai Kulfi Recipe

दूध आटवून घ्या

दुधाला उकळी आल्यावर गॅस मध्यम करा. दूध जवळपास अर्धे आटवून घ्या. दुधाची साय ही सतत हलवत राहा.

Malai Kulfi Recipe

साखर

दूध घट्ट झाल्यावर त्यात साखर, वेलची पूड, केशर आणि त्यात सुका मेवा घाला.

Malai Kulfi Recipe

रबडीसारखं घट्ट करा

दूध रबडीसारखे घट्ट होऊ द्या. ५-७ मिनिटे शिजवून घ्या.

Malai Kulfi Recipe

कुल्फी मोल्डमध्ये भरा

यानंतर तयार झालेले मिश्रण कुल्फी मोल्ड किंवा मटक्यांमध्ये भरु शकतात.

Malai Kulfi Recipe

फ्रिजरमध्ये ठेवा

मोल्ड अॅल्युमिनियम फॉइलने झाकून ठेवा. ६ ते ८ तास रात्रभर फ्रिजरमध्ये ठेवा.

Malai Kulfi Recipe

कुल्फी काढून खा

कुल्फी सेट झाल्यावर १०-१५ सेकंद पाण्यात मोल्ड ठेवा. त्यानंतर मोल्डमधून कुल्फी सहज बाहेर येईल.

Malai Kulfi Recipe

Next: दिवसातून दोनपेक्षा जास्त वेळा दुधाचा चहा प्यायला तर ब्लड शुगर किती प्रमाणात वाढते?

healthy tea habits
येथे क्लिक करा