Gulamba Recipe: आंबट- गोड कैरीचा गुळांबा; चटपटीत आणि कोकणी स्टाईल रेसिपी

Saam Tv

उन्हाळा

उन्हाळ्यात फळांच्या राज्याचे आगमन होते. मग घरात कैरीचे लोणचे, साखरांबा, गुळांबा असे पारंपारिक पदार्थ तयार केले जातात.

Konkani mango preserve कैरीचा गुळांबा | Social Media

कोकणी स्टाईल गुळांबा

पुढे आपण गावरान कोकणी स्टाईल आंबट- गोड रसरशीत गुळांबा बनवण्याची रेसिपी जाणून घेऊ.

Konkani Style gulamba | google

साहित्य

३ कैरी, दीड कप गूळ, १ चमचा वेलची, २ चमचे साखर, जिरे-मोहरी, तेल, हळद, लाल तिखट

kairi muramba recipe | google

पहिली स्टेप

सगळ्यात आधी कैरी लांब किसून घ्या. तसेच गूळ बारिक करा.

kairi recipe | google

दुसरी स्टेप

आता मध्यम आचेवर एका कढईत तेल टाका.

konkani style mango muramba | google

तिसरी स्टेप

जिरे-मोहरीची फोडणी द्या. त्यामध्ये चिमुटभर हळद, लाल तिखट घाला.

sweet and sour raw mango gulamba | google

चौथी स्टेप

कैरी आणि गुळ कढईत टाकून वितळवा.

गुळ मिक्स करा | yandex

पाचवी स्टेप

गुळाचा पाक घट्ट होईपर्यंत सतत मिश्रण ढवळत राहा. पुढे १ चमचा वेलची पावडर मिक्स करा.

कोकणी स्टाईल कैरी गुळांबा | Yandex

गुळांबा तयार

आता मिश्रणाला एक तार आली की गॅस बंद करा आणि चटपटीत गुळांबा चाटून पुसून खा.

कोकणी स्टाईल कैरी गुळांबा | google

NEXT: रामनवमी स्पेशल ! घरच्या घरी करा पंजिरीचा महाप्रसाद

Panjiri Recipe | ai
येथे क्लिक करा