Summer Drinks: उन्हाळ्यात नुसतं पाणी पिणं टाळा, अन् घ्या हे हायड्रेटेड फ्लेवर्ड ड्रिंक्स

Saam Tv

उन्हाळा ऋतू

शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी आठ ग्लास पाणी पिणं आवश्यक असते.

summer hydration drinks | ai

साधे पाणी

तुमच्या टेबलावर साधे पाणी असेल तर ते कंटाळवाणे वाटू शकते. म्हणून तुम्ही विविध प्रकारच्या चवीचे पाणी बनवून दिवसभर फ्रेश राहू शकता.

Health Care Tip | Saam Tv

लिंबू पाणी

पाण्याला चव देण्यासाठी तुम्ही काही लिंबाचे छोटे तुकडे पाण्यात ठेवू शकता.

Lemon water | ai

पुदिन्याचे पाणी

पाण्यात थंड आणि फ्रेशपणा आणण्यासाठी काही पुदिन्याची पाने घाला. त्याने शरीरातले विषारी पदार्थ बाहेर पडतील.

Mint water | ai

काकडीचे पाणी

तुमच्या पाण्याच्या भांड्यात काही काकडीचे तुकडे टाकल्याने पाण्याची चव वाढते.

Cucumber water | ai

बेरीजचे पाणी

तुम्ही चिरलेल्या स्ट्रोबेरी, ब्लु बेरीज पाण्यात घालू टेस्टी पाणी पिऊ शकता.

Berry water | ai

कलिंगडाचे पाणी

उन्हाळ्यात कलिंगडाचा रस आणि लिंबाच्या तुकडे पाण्यात घालून प्यायल्याने खूप फायदा होतो.

Watermelon water | ai

NEXT: मसूर डाळीचा हेल्दी कुरकुरीत डोसा कसा बनवायचा? जाणून घ्या सोपी रेसिपी

Masoor dal dosa recipe | google
येथे क्लिक करा