Manasvi Choudhary
मुंबईतील मालाड हे प्रसिद्ध ठिकाण आहे.
मालाड अक्सा बीच हे पर्यटकासाठी आकर्षण
मुंबईच्या मालाड उपनगरात हा प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे.
निळाशार पाण्याचा आनंद घेण्यासाठी येथे कपल देखील भेट देतात.
सायकांळचा सूर्यास्त पाहण्यासाठी येथे पर्यटकाची गर्दी असते.
अक्सा बीचवर खाण्यासाठी विविध पदार्थाचे स्टॉल्स उपलब्ध आहे.
मालाड स्टेशनपासून ९ किलोमीटरवर अक्सा बीच आहे.