Kokam Sharbat: गर्मीत व्हा कूल! थंडगार कोकम सरबत बनविण्याची सोपी रेसिपी

Rohini Gudaghe

कोकम सरबत

उन्हाळ्यात थंडगार कोकम सरबत आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतं.

Kokam Sharbat | Yandex

साहित्य

५ ते ६ कोकम, मिंट, जिरे, पुदिना, गूळ सिरप, काळे मीठ, पाणी, बर्फाचे तुकडे

Ingredients | Yandex

कोकम भिजवा

सरबत बनवण्यासाठी कोकम मऊ होईपर्यंत कोमट पाण्यात काही तास भिजवा.

Kokum Juice Recipy | Yandex

मॅश करा

कोमट मऊ झाले की मॅश करा आणि लगदा पिळून घ्या.

Mash kokum | Yandex

जिरे भाजा

आता तवा चांगला गरम करून त्यावर जिरे भाजून घ्या.

Kokum Juice | Yandex

पावडर करा

नंतर ते जिरे चांगले बारीक करून घ्या.

Kokam Sharabat Rrcipy | Yandex

मसाले टाका

आता त्यामध्ये पुदिन्याची चिरलेली पाने, पाणी, भाजलेले जिरेपूड, काळे मीठ, पुदीना आणि गुळाच्या पाण्याचे २ ते ३ थेंब घाला.

Kokam | Yandex

सरबत तयार

व्यवस्थित ढवळून हे कोकम सरबत सर्व्ह करा.

Kokum Juice | Yandex

NEXT: रात्री आंघोळ करण्याचे फायदे

Bath Tips | Canva