Homemade Coconut Lassi Recipe: उन्हाळ्यात थंडगार कोकोनट लस्सी कशी बनवायची? सोपी आहे रेसिपी

Manasvi Choudhary

उष्ण तापमान

उन्हाळ्याच्या दिवसात केवळ बाहेरील तापमान वाढत नाही तर शरीराच्या आतील उष्णता देखील वाढते.

Summer Season | Pintrest

थंड पदार्थ

उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवणाऱ्या पदार्थांचे सेवन केले जाते यामध्ये काकडी, कलिंगड, ताक, लस्सी याचे सेवन करतात.

Watermelon | Pintrest

लस्सी

थंडगार लस्सी प्यायला सर्वांनाच आवडते. दहीपासून बनवलेली लस्सी शरीराला थंडावा देते. पण आज आम्ही तुम्हाला कोकोनट लस्सी कशी बनवायची याविषयी सांगणार आहे.

Coconut Lassi Recipe | Pintrest

कोकोनट लस्सी

कोकोनट लस्सी देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. उन्हाळ्याच्या दिवसात कोकोनट लस्सी बनवावी.

Coconut Lassi | Pintrest

कोकोनट लस्सी साहित्य


कोकोनट लस्सी बनवण्यासाठी नारळ, दही, फ्रेश क्रिम आणि काळी मिरी पावडर, मीठ, दूध हे साहित्य घ्यावे.

Coconut Lassi Recipe | Pintrest

दही मिक्स करा

सर्वातआधी एका भांड्यात दही आणि साखर हे मिश्रण एकत्र करा नंतर त्यात फ्रेश क्रिम मिक्स करा. या संपूर्ण मिश्रणात काळी मिरी पावडर, साखर, मीठ आणि नारळाचा किस मिक्स करा.

Uisng Curd | Pintrest

दूध मिक्स करा

मिक्सरच्या भांड्यात दूध मिक्स करून हे संपूर्ण मिश्रण चांगले फिरवून घ्या नंतर हे तयार मिश्रण एका ग्लासमध्ये काढा.

add Milk | Pintrest

कोकोनट लस्सी तयार

कोकोनट लस्सीवर तुम्ही नारळाचे बारीक बारीक काप करून घाला आणि बर्फाचे तुकडे घाला. अशाप्रकारे घरच्या घरी थंडगार कोकोनट लस्सी तयार होईल.

Homemade Coconut Lassi Recipe | Pintrest

next: Actress Nora Fatehi Net Worth: 'सरके चुनर तेरी...' गाण्यावर थिरकणारी अभिनेत्री नोरा फतेहीची एकूण संपत्ती किती?

Actress Nora Fatehi | Social Media
येथे क्लिक करा...