Manasvi Choudhary
मसाला कैरी जेवणाच्या ताटात असल्याने चव वाढते.
उन्हाळ्यात खास मसारा कैरी रेसिपी प्रसिद्ध आहे.
मसाला कैरी बनवण्यासाठी कैरी, मसाला, हळद, लाल तिखट, मीठ हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम कैरी स्वच्छ धुवून बारीक कापून घ्या.
नंतर यात मसाला, हळद, मीठ घाला आणि एकत्र करा.
अशापद्धतीने सर्व्हसाठी मसाला कैरी तयार आहे.