Manasvi Choudhary
कारले हे औषधी असल्याने आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
कारल्याची पानांचा वापर औषधी गुणधर्मासाठी केला जातो.
कारल्याच्या पानांमध्ये जीवनसत्वे अ आणि क, पोटॅशियम आणि खनिजे असतात.
रक्तातील साखरेची पातळी वाढल्यास कारल्याच्या पानांचा रस काढून प्यायला जातो.
किडनीच्या समस्येसाठी कारल्याची पाने फायदेशीर असतात.
शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी कारल्याची पाने उत्तम आहेत.
कारल्याच्या पानांचा रस करून नियमित प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.