Men's Skin Care : पुरुषांनी उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या स्टेप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुरुषांची त्वचा

उन्हाळ्याच्या दिवसात पुरुषांनासुध्दा त्वचेची काळजी घेण्याची गरज असते. धूळ ,माती आणि उन्हामुळे त्वचा रखरखीत होते.

Men Skin | GOOGLE

स्किन ड्रायनेस

पुरूषांची त्वचा कडक असते, त्यामुळे त्यांना कोरडेपणाचा जास्त त्रास होतो.उन्हाळ्यात पुरूषांनाही पिंप्लसचा त्रास होतो.

Skin Dryness | GOOGLE

काळजी कशी घ्यावी?

निरोगी त्वचा ठेवण्यासाठी पुरुषांनी त्वचेचा काळजी घेतली पाहिजे यामुळे कोरडेपणा टाळता येईल आणि त्वचा निरोगी राहील.

Care | GOOGLE

स्वच्छता राखणे

सकाळी उठल्यानंतर दात घासल्यानंतर , चांगल्या फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

Face Wash | GOOGLE

मॉइश्चरायझर लावा

पुरूष अनेकदा त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही क्रीम लावतात. पुरूषांच्या त्वचेसाठी क्रीम वेगळ्या स्वरूपात येतात. ते खरेदी करा आणि दररोज मॉइश्चरायझर लावा.

Moisturizer | GOOGLE

सीरम लावा

पुरुषांनीही कोरडेपणा कमी करण्यासाठी सीरम लावावा. मॉइश्चरायझर लावल्यानंतर सीरम लावा आणि मसाज करा.

Serum | GOOGLE

सनस्क्रिन लावणे

तुम्ही उन्हात काम करत असाल तर, बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावणे महत्वाचे आहे. यामुळे तुमचा चेहरा काळवंडण्यापासून वाचेल.

Sunscreen | GOOGLE

फेस मास्क

सुट्टीच्या दिवशी तुम्ही चेहऱ्याला फेस मास्क लावू शकता. फेस मास्क लावल्याने तुमचा चेहरा निरोगी राहण्यास मदत होईल.

Face Mask | GOOGLE

रात्रीचे रुटीन

रात्री झोपण्यापूर्वी फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. मॉइश्चरायझर लावा आणि झोपा यामुळे तुमचा चेहरा चमकदार राहिल.

Face Cleaning | GOOGLE

Summer Health Tips : कडाक्याच्या उन्हातून घरी आल्यावर या चूका टाळाच, अन्यथा....

summer health tips | GOOGLE
येथे क्लिक करा