Summer Skin Care: उन्हामुळे चेहऱ्याची जळजळ होतेय? 'हे' करा उपाय

Rohini Gudaghe

गुलाबजल

उन्हाळ्यात त्वचेसाठी गुलाबजलाचा वापर केल्यास चेहऱ्याची जळजळ कमी होते.

Gulabjal | Yandex

एलोवेरा जेल

एलोवेरा जेल चेहऱ्यावरील रॅशेस आणि रेडनेस कमी करण्यासाठी उपुकत्त आहे.

Allowera Gel | Yandex

बर्फ

उन्हामुळे चेहऱ्याची जळजळ होत असेल, तर चेहऱ्यावर बर्फ लावा.

Ice | Yandex

मध

मधामध्ये अँटी-इफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे उन्हाळ्यात मध लावल्यास त्वचेवरील लालपणा आणि सूज कमी होण्यास मदत होते.

Hunny | Yandex

नारळाचे तेल

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेवरील ऍलर्जी आणि रेडनेस दूर करण्यासाठी नारळाचं तेल लावा.

Coconut oil | Yandex

सनस्क्रिन

उन्हाळ्यात घराबाहेर पडताना सनस्क्रिन लावा. यामुळे सनबर्न किंवा त्वचा काळवंडण्याचा धोका टळतो.

Sun screen | Yandex

चंदन

चंदन अत्यंत थंड असते. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी चंदनाचा लेप उपयुक्त ठरतो.

Chandan | Yandex

मुलतानी माती

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चेहऱ्याला मुलतानी मातीचा लेप लावावा. यामुळे चेहऱ्यावरील रेडनेस आणि जळजळ कमी होते.

Multani mati | Yandex

दही

उन्हाळ्यात चेहऱ्यासाठी दह्याचा वापर फायदेशीर ठरतो. चेहऱ्यावर थंड दही लावल्यास जळजळ होण्यापासून आराम मिळतो.

Curd | Yandex

Disclaimer

सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: उन्हाळ्यात चुकूनही जास्त प्रमाणात खाऊ नका अशा पद्धतीने मखाने, नाही तर...

Makhana | Social Media