Summer Skin Care: कडक उन्हातही टॅनिंग होणार नाही! फॉलो करा या सोप्या स्किन केअर टिप्स

Sakshi Sunil Jadhav

उन्हाचा परिणाम

उन्हाळा सुरू झाला की त्वचेच्या समस्या वाढू लागतात. कडक उन्हामुळे टॅनिंग, सनबर्न आणि त्वचा काळवंडणे या समस्या सामान्य होतात. मात्र काही साध्या स्किन केअर टिप्स फॉलो केल्या तर तुम्ही त्वचेचं संरक्षण करू शकता.

Summer Skin Care

सनस्क्रीनचा वापर करा

बाहेर पडण्यापूर्वी SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त असलेला सनस्क्रीन लावा. हे त्वचेला UV किरणांपासून संरक्षण देते.

Summer Skin Care

20 मिनिटे आधी सनस्क्रीन लावा

घरातून बाहेर पडण्याच्या किमान 15-20 मिनिटे आधी सनस्क्रीन लावल्यास त्याचा योग्य परिणाम होतो.

Prevent Tanning Naturally

प्रत्येक 2-3 तासांनी पुन्हा लावा

घाम येत असल्यास किंवा जास्त वेळ बाहेर असाल तर सनस्क्रीन पुन्हा लावणे गरजेचे आहे.

Prevent Tanning Naturally

पूर्ण बाह्यांचे कपडे घाला

हलके, सैल आणि पूर्ण बाह्यांचे कपडे घातल्याने त्वचा थेट उन्हापासून सुरक्षित राहते.

Prevent Tanning Naturally

टोपी वापरा

डोकं आणि डोळ्यांचं संरक्षण करण्यासाठी टोपी आणि सनग्लासेस उपयोगी ठरतात.

Prevent Tanning Naturally

चेहरा स्वच्छ ठेवा

घरी आल्यानंतर फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवा, त्यामुळे धूळ आणि घामामुळे होणारी हानी टाळता येते.

Prevent Tanning Naturally

भरपूर पाणी प्या

त्वचा हायड्रेट राहण्यासाठी दिवसातून पुरेसं पाणी पिणं खूप महत्त्वाचं आहे.

Prevent Tanning Naturally

भरपूर पाणी प्या

त्वचा हायड्रेट राहण्यासाठी दिवसातून पुरेसं पाणी पिणं खूप महत्त्वाचं आहे.

Prevent Tanning Naturally

NEXT: Jio,Vi की Airtel? सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लान कोणाचा? जाणून घ्या सविस्तर

airtel 449
येथे क्लिक करा