Summer Skin Care Tips For Men: पुरूषांनी त्वचेची अशी घ्या काळजी, उन्हापासून होईल संरक्षण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दाढी करू नका

उन्हाळ्यात शक्यतो पुरुषांनी कमी प्रमाणात दाढी करावी,कारण दाढी केल्याने सुर्यप्रकाश थेट त्वचेच्या संपर्कात येतो. यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते.

Don't shave | yandex

स्क्रब

उन्हाळ्याच्या दिवसात पुरुषांनी चेहरा स्वच्छ करण्यासाठी स्क्रबचा वापर करावा.

Scrub | yandex

टोनर वापरावे

टोनरच्या वापराने चेहरा टॅन होण्यापासून वाचतो.

Toner | yandex

सनस्क्रीन वापरा

उन्हाळ्याच्या दिवसात पुरुषांनीही सनस्क्रीनचा वापर करावा.

Use sunscreen | yandex

मॉइश्चराइझर

उन्हाळ्याच्या दिवसात मॉइश्चराइझर वापराने त्वचा टॅन होण्यापासून संरक्षण मिळते.

Moisturizer | yandex

पाण्याचा वापर

उन्हाळ्याच्या दिवसात दिवसातून दोन ते तीन वेळा त्वचा पाण्याने स्वच्छ धुवावी.

Use of water | yandex

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

Note | yandex

NEXT: आरोग्यासाठी लाभदायी काकडी, डोळ्यांना लावल्याने काय होतो फायदा?

Cucumber Benefits | Canva