Cucumber Benefits: चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी रामबाण उपाय; एकदा करुन बघाच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उकाडा

उन्हाळ्यात खूप जास्त उकाडा जाणवतो. याचा परिणाम चेहऱ्यावर होतो.

Cucumber Benefits

पिंपल्स

चेहऱ्यावर टॅनिंग, तेलकटपणा, पिंपल्स येतात.

Cucumber Benefits

काकडीचा कीस

त्यामुळेच उन्हाळ्यात चेहऱ्याला काकडीचा कीस लावा. काकडीचा कीस लावल्याने चेहरा तजेलदार दिसतो.

Cucumber Benefits | Canva

मुरुमे

काकडीचा कीस लावल्याने चेहऱ्यावरील मुरुमे कमी होतात.

Cucumber salad | Yandex

चेहरा

चेहऱ्यावर अनेकदा बारीक फोड्या येतात. काकडीचा कीस या फोड्यांवर प्रभावी ठरतो.

Cucumber | Yandex

सुरकुत्या

काकडीचा कीस लावल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्यादेखील कमी होतात.

Cucumber Benefits | Yandex

डार्क सर्कल

काकडीचा कीस डोळ्यांखालील डार्क सर्कल कमी करण्यास मदत करतो.

Cucumber Benefits | Google

हायड्रेट

काकडीचा कीस किंवा रस लावल्याने चेहऱ्यावरील त्वचा हायड्रेट राहते.

Cucumber Benefits | Google

Disclaimer

वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधावा.

disclaimer | canva

Next: उन्हाळ्यात थंडगार फ्रेश लाइम सोडा प्या अन् थकवा घालवा;पाहा रेसिपी

Lime Soda Recipe | Instagram