Summer Skin Care: उन्हाळ्यात कोणत्या प्रकारचे सनस्क्रीन वापरावे? खरेदी करताना या गोष्टींची घ्या काळजी

Shruti Vilas Kadam

SPF योग्य निवडा

दररोज वापरासाठी SPF 30 पुरेसा असतो, पण उन्हात जास्त वेळ राहणार असाल तर SPF 50 निवडा.

Sunscreen | GOOGLE

Broad Spectrum असणं गरजेचं

UVA (त्वचा यंग ठेवते) आणि UVB (सनबर्न कमी करते) दोन्ही किरणांपासून संरक्षण देणारा 'Broad Spectrum' सनस्क्रीन घ्या.

Tinted Sunscreen | pinterest

त्वचेच्या प्रकारानुसार निवड

ऑइली स्किन: जेल किंवा ऑइल-फ्री, ड्राय स्किन: क्रीम-बेस्ड, सेंसिटिव्ह स्किन: मिनरल (zinc oxide/titanium dioxide)

Sunscreen

Water-resistant फॉर्म्युला निवडा

घाम किंवा पाण्यामुळे सनस्क्रीन निघू नये म्हणून 'water-resistant' पर्याय निवडा, विशेषतः उन्हाळ्यात.

Sunscreen Uses

PA रेटिंग पाहा (PA+, PA++, PA+++)

PA रेटिंग UVA संरक्षण दाखवते. PA+++ किंवा त्यापेक्षा जास्त असलेला सनस्क्रीन अधिक चांगला.

Sunscreen | GOOGLE

नॉन-स्टिकी सनस्क्रीन असावी

जड किंवा चिकट सनस्क्रीन वापरणं टाळा, नाहीतर त्वचा अस्वस्थ वाटू शकते आणि पिंपल्स येऊ शकतात.

Sunscreen Uses

एक्सपायरी डेट तपासा

सनस्क्रीनची एक्सपायरी डेट खूप महत्त्वाची असते. जुना प्रॉडक्ट वापरल्यास योग्य संरक्षण मिळत नाही.

Sunscreen Uses

Face Care: अपर लिप्स करताना खूप त्रास होतो? मग 'हा' घरगुती उपाय करुन पाहा मिळेल सॉफ्ट स्किन

Face Care | Saam Tv
येथे क्लिक करा