Shruti Vilas Kadam
लिंबू व साखर मिसळून तयार केलेला स्क्रब केस हलके करतो आणि हळूहळू कमी करण्यास मदत करतो.
हळद व दूध एकत्र करून लावल्याने केसांची वाढ कमी होते आणि त्वचा उजळते.
बेसन, हळद आणि पाणी/दूध यांची पेस्ट लावून सुकल्यावर घासल्यास केस निघण्यास मदत होते.
लिंबू आणि मधाचे मिश्रण नैसर्गिक हेअर रिमूव्हरप्रमाणे काम करते आणि त्वचेवर सौम्य असते.
अंड्याचा पांढरा भाग आणि कॉर्नफ्लोअर लावल्याने केस चिकटून निघतात आणि त्वचा टाईट होते.
दही, बेसन आणि हळद यांचे मिश्रण त्वचा स्वच्छ ठेवत केस कमी करण्यास मदत करते.
साखरेपासून तयार केलेली पेस्ट केस मुळापासून काढते आणि पार्लरशिवाय सोपा पर्याय ठरतो.