Batatyache Dhirde Recipe: खमंग आणि चविष्ट नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा बटाट्याचे धिरडे, नोट करा रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार ठेवा

बटाटा, तांदळाचं पीठ/बेसन, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, जिरे आणि पाणी.

Dhirde Recipe | Pintrest

बटाटे किसून घ्या

बटाटे सोलून बारीक किसून घ्या. जास्त पाणी असल्यास हलकेच पिळून काढा.

Dhirde Recipe | Pintrest

पीठ तयार करा

किसलेले बटाटे, तांदळाचं पीठ किंवा बेसन, मीठ, जिरे आणि मिरची घालून मिश्रण तयार करा.

Dhirde Recipe | Pintrest

पाणी घालून पातळ बॅटर बनवा

थोडं-थोडं पाणी घालून धिरड्यासाठी पातळसर बॅटर तयार करा.

Dhirde Recipe | Pintrest

तवा गरम करा

तव्यावर थोडं तेल लावून गरम करा आणि बॅटर पसरवून पातळ धिरडं बनवा.

Dhirde Recipe | Pintrest

दोन्ही बाजूंनी शेकून घ्या

मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत भाजा.

Dhirde Recipe | yandex

गरमागरम सर्व्ह करा

तयार धिरडे चटणी किंवा सॉससोबत गरमागरम सर्व्ह करा.

Dhirde Recipe | Pintrest

Moong Dal Halwa Recipe: सणासाठी किंवा घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा मूग डाळ हलवा

Moong Dal Halwa Recipe | Pintrest
येथे क्लिक करा