Moong Dal Halwa Recipe: सणासाठी किंवा घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा मूग डाळ हलवा

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार ठेवा

मूग डाळ, साखर, तूप, दूध, वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स (बदाम, काजू) आवश्यक आहेत.

Moong Dal Halwa Recipe

डाळ भिजवून घ्या

मूग डाळ 3-4 तास पाण्यात भिजत ठेवा. नंतर पाणी काढून थोडी जाडसर वाटून घ्या.

Moong Dal Halwa | Yandex

तूप गरम करून डाळ भाजा

कढईत तूप गरम करून वाटलेली डाळ मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. यामुळे हलव्याला छान सुगंध येतो.

Moong Dal Halwa | Yandex

दूध घालून शिजवा

भाजलेल्या डाळीत दूध घालून चांगले मिक्स करा आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा.

Moong Dal Halwa Recipe

साखर आणि फ्लेवर घाला

साखर आणि वेलची पावडर घालून पुन्हा मिक्स करा. साखर वितळल्यानंतर हलवा मऊ होतो.

Moong Dal Halwa Recipe

ड्रायफ्रूट्स घालून सजवा

बदाम, काजू घालून हलवा सजवा. यामुळे चव आणि टेक्स्चर दोन्ही वाढतात.

Moong Dal Halwa | Yandex

गरमागरम सर्व्ह करा

तयार झालेला हलवा गरम सर्व्ह करा. सण-उत्सव किंवा खास प्रसंगांसाठी हा परफेक्ट गोड पदार्थ आहे.

Moong Dal Halwa | Saam Tv

Hair Care: झाडूसारखे केस १५ मिनिटांत होतील शायनी आणि सॉफ्ट; आठवड्यातून एकदा लावा हा हेअर मास्क

Hair Care | Saam tv
येथे क्लिक करा