Hair Care: झाडूसारखे केस १५ मिनिटात होतील शायनी आणि सॉफ्ट; आठवड्यातून एकदा लावा हा हेअर मास्क

Shruti Vilas Kadam

केसांसाठी पोषण

अंडे आणि दही या दोन्ही गोष्टींमध्ये प्रोटीन आणि पोषक तत्त्वे भरपूर असतात, जे केसांना मजबुती देतात.

Hair Care

केस मऊ आणि सिल्की बनवतो

हा मास्क केसांना नैसर्गिक मऊपणा देतो आणि ड्रायनेस कमी करून केस अधिक सिल्की बनवतो.

Hair Care

केस गळती कमी करण्यात मदत

अंड्यातील प्रोटीन केसांच्या मुळांना बळकटी देऊन केस गळणे कमी करण्यास मदत करते.

Hair Care

डँड्रफवर प्रभावी उपाय

दहीमध्ये असलेले गुणधर्म टाळूवरील कोंडा कमी करण्यास मदत करतात आणि स्काल्प स्वच्छ ठेवतात.

Hair Care

वापरण्याची सोपी पद्धत

१ अंडं आणि २ चमचे दही एकत्र करून चांगले मिक्स करा. हे मिश्रण केसांवर लावा आणि 20-30 मिनिटांनंतर धुवा.

Hair Care

नैसर्गिक चमक वाढवतो

नियमित वापर केल्यास केसांमध्ये नैसर्गिक चमक येते आणि ते अधिक हेल्दी दिसतात.

Hair Care

आठवड्यातून 1-2 वेळा वापरा

हा मास्क आठवड्यातून एक किंवा दोन वेळा वापरल्यास चांगले परिणाम दिसतात.

Hair Care

Skin care: रोजच्या कामामुळे स्किन केअरसाठी वेळ मिळत नाही? 5 मिनिटांत करा हे काम चेहरा होईल ग्लोईंग आणि सॉफ्ट

Skin care | Saam tv
येथे क्लिक करा