Skin care: रोजच्या कामामुळे स्किन केअरसाठी वेळ मिळत नाही? 5 मिनिटांत करा हे काम चेहरा होईल ग्लोईंग आणि सॉफ्ट

Shruti Vilas Kadam

डबल क्लिन्सिंगने सुरुवात करा

त्वचेवरील मेकअप, धूळ आणि तेल काढण्यासाठी ऑइल-बेस्ड आणि वॉटर-बेस्ड क्लिन्सर वापरा. यामुळे त्वचा स्वच्छ आणि फ्रेश राहते.

Face Care | Saam Tv

जेंटल एक्सफोलिएशन आवश्यक

आठवड्यातून 1-2 वेळा हलक्या एक्सफोलिएशनने डेड स्किन काढली जाते आणि त्वचा उजळ दिसते. जास्त एक्सफोलिएशन टाळा.

Face Care | Saam Tv

टोनर किंवा एस्सेन्स वापरा

क्लिन्सिंगनंतर टोनर किंवा एस्सेन्स लावल्याने त्वचेला हायड्रेशन मिळते आणि पुढील प्रॉडक्ट्स चांगले absorb होतात.

Face Care

सीरम

हायल्यूरॉनिक अॅसिड किंवा व्हिटॅमिनयुक्त सीरम त्वचेला ग्लो देतात आणि ‘ग्लास स्किन’ लुकसाठी महत्त्वाचे असतात.

Face Care

मॉइश्चरायझिंग स्किप करू नका

त्वचेतील ओलावा टिकवण्यासाठी हलका मॉइश्चरायझर वापरणे गरजेचे आहे. यामुळे त्वचा सॉफ्ट आणि ग्लोइंग दिसते.

Face Care | Saam Tv

सनस्क्रीन महत्त्वाचं

दररोज SPF वापरणे अत्यावश्यक आहे. यामुळे त्वचेचे नुकसान टळते आणि ग्लो कायम राहतो.

Face Care | Saam tv

कन्सिस्टन्सी आणि हेल्दी लाइफस्टाइल

पुरेशी झोप, पाणी आणि संतुलित आहार हेही ‘ग्लास स्किन’साठी तितकेच महत्त्वाचे आहेत. नियमित सवयींनीच परिणाम दिसतात.

Face Care | Saam Tv

India's Most Spoken Languages: भारतात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती? मराठी भाषा कितव्या स्थानी?

India's Most Spoken Languages
येथे क्लिक करा