India's Most Spoken Languages: भारतात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती? मराठी भाषा कितव्या स्थानी?

Shruti Vilas Kadam

हिंदी

भारतात सर्वाधिक बोलली जाणारी पहिली भाषा म्हणजे हिंदी. भारतात एकूण ५८७ मिलियन लोकं हिंदी भाषा बोलतात.

India's Most Spoken Languages

बंगाली

९७ मिलियन लोक बालणारी ही बंगाली भाषा भारतात दुसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. दक्षिण भारतीय भागात ही भाषा सर्वाधिक बोलली जाते.

India's Most Spoken Languages

मराठी

महाराष्ट्राची राज्यभाषा ही देशभरात सर्वाधिक बोलली जाणारी तिसरी भाषा आहे. देशभरातील ८३ मिलियन लोक मराठी भाषा बोलतात. तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.

India's Most Spoken Languages

तेलुगू

तेलुगू भाषा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथे मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. ही भारतातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहे. देशभरात एकूण ८१ मिलियन लोक ही भाषा बोलतात.

India's Most Spoken Languages

तमिळ

तमिळ ही जगातील प्राचीन भाषांपैकी एक असून तमिळनाडूमध्ये प्रामुख्याने वापरली जाते. देशभरात एकूण ६९ मिलियन लोक ही भाषा बोलतात.

India's Most Spoken Languages

भाषिक विविधता

भारतामध्ये २२ अधिकृत भाषा आणि शेकडो बोलीभाषा आहेत, ज्यामुळे देशाची सांस्कृतिक विविधता अधिक समृद्ध होते.

India's Most Spoken Languages

भाषांचा दैनंदिन जीवनावर प्रभाव

या सर्व भाषा शिक्षण, प्रशासन, माध्यमे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.

India's Most Spoken Languages

Short Kurta Design: २५० ते ३०० रुपयांत खरेदी करा हे ट्रेंडी शॉर्ट कुर्ते; ऑफिस किंवा आऊटिंगसाठी मिळेल परफेक्ट लूक

Short Kurta Design | Saam Tv
येथे क्लिक करा