Short Kurta Design: २५० ते ३०० रुपयांत खरेदी करा हे ट्रेंडी शॉर्ट कुर्ते; ऑफिस किंवा आऊटिंगसाठी मिळेल परफेक्ट लूक

Shruti Vilas Kadam

अनारकली स्टाईल शॉर्ट कुर्ता

लहान लांबीचा पण फ्लेअर असलेला अनारकली कुर्ता पारंपरिक आणि मॉडर्न लुक देतो. जीन्स किंवा लेगिंगसोबत परफेक्ट दिसतो.

Daily Use Short Kurta | Saam Tv

स्ट्रेट कट शॉर्ट कुर्ता

सिंपल आणि एलिगंट लुकसाठी स्ट्रेट कट डिझाईन उत्तम पर्याय आहे. ऑफिस वेअर किंवा कॅज्युअल आउटिंगसाठी योग्य.

Daily Use Short Kurta | Saam Tv

हाय-लो डिझाईन कुर्ता

समोरून लहान आणि मागून थोडा मोठा असलेला हाय-लो कुर्ता ट्रेंडी लुक देतो. कॉलेज गर्ल्समध्ये खूप लोकप्रिय.

Daily Use Short Kurta | Saam Tv

प्रिंटेड शॉर्ट कुर्ता

फ्लोरल, ब्लॉक किंवा एथनिक प्रिंट्स असलेले कुर्ते डेली वेअरसाठी परफेक्ट असतात. हलके आणि आरामदायक.

Daily Use Short Kurta | Saam Tv

एंब्रॉयडरी वर्क कुर्ता

काही खास प्रसंगांसाठी हलकी एंब्रॉयडरी असलेला शॉर्ट कुर्ता घालू शकता. तो साध्या लुकला देखील रिच टच देतो.

Daily Use Short Kurta | Saam Tv

असिमेट्रिकल कट कुर्ता

असिमेट्रिकल कट असलेले कुर्ते युनिक आणि फॅशनेबल दिसतात. पार्टी किंवा फंक्शनसाठी या टाईपचे कुर्ते परफेक्ट आहेत.

Daily Use Short Kurta | Saam Tv

डेनिम स्टाईल शॉर्ट कुर्ता

डेनिम फॅब्रिकमधील शॉर्ट कुर्ता इंडो-वेस्टर्न लुकसाठी बेस्ट आहे. जीन्ससोबत खूपच स्टायलिश दिसतो.

Short Kurta | Saam Tv

Tiramisu Recipe: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये घरच्या घरी झटपट बनवा इटालियन डेजर्ट तिरामिसू, वाचा सोपी रेसिपी

Tiramisu Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा