Summer Skin Care: उन्हात गेल्यावर चेहरा लाल का होतो? ही घ्या काळजी

Manasvi Choudhary

शारीरिक काळजी

उन्हाळा सुरू झाला की शारीरिक काळजी घेणे महत्वाचे आहे.

Summer Season | saam tv

त्वचेच्या समस्या

उन्हाळ्यात आरोग्यासह त्वचेसंबंधित समस्या देखील वाढतात.

Summer Season | Saamtv

त्वचा लाल होते

उन्हाळ्यात बाहेर पडल्यानंतर चेहऱ्यावरची त्वचा लाल होते.

Skin Redness | Social Media

काय काळजी घ्याल

घरातून बाहेर पडल्यानंतर चेहरा लाल होऊ नये म्हणून अशी घ्या काळजी.

Summer Tips | Yandex

चंदन

चंदन उगाळून त्वचेला लावल्याने चेहऱ्याला थंडावा मिळतो.

sandalwood | yandex

दही

दही चेहऱ्याला लावल्याने चेहरा थंड राहतो.

Curd | Yandex

नारळ पाणी

नारळपाणी आरोग्यासाठी नाही तर चेहऱ्यासाठीही फायदेशीर आहे.

Coconut | Yandex

बर्फ

उन्हातून आल्यानंतर चेहरा लाल होत असेल तर चेहऱ्याला बर्फ लावा.

Ice Facial | Canva

डिस्क्लेमर

वरील माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित असून अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

NEXT: Chyawanprash Disadvantages: च्यवनप्राश कोणी खाऊ नये, खाल्ल्यास काय होते?

Chyawanprash | Canva