Summer Skin Care: तुमची Sunscreen खरंच काम करते का? चेक करण्याचे 'हे' आहेत सोपे पर्याय

Shruti Vilas Kadam

SPF लेबल तपासा

सनस्क्रीनवर SPF 30 किंवा त्याहून जास्त असल्याची खात्री करा. कमी SPF असल्यास पुरेसं संरक्षण मिळत नाही.

Tinted Sunscreen | pinterest

योग्य प्रमाणात वापर करा

फेससाठी दोन बोटांइतकं सनस्क्रीन वापरणं आवश्यक आहे. कमी प्रमाणात लावल्यास त्याचा परिणाम कमी होतो.

Sunscreen | GOOGLE

UV लाइट टेस्ट (सोपं निरीक्षण)

UV कॅमेरामध्ये सनस्क्रीन लावलेला भाग गडद दिसतो. यावरून कव्हरेज योग्य आहे का ते समजतं.

Sunscreen Uses

घाम आणि पाण्यात टिकतो का पाहा

सनस्क्रीन लावल्यानंतर घाम आल्यावर किंवा पाण्यात गेल्यावर ते टिकतं का हे तपासा.

Sunscreen Uses

त्वचेवर रिअॅक्शन होते का पाहा

लावल्यानंतर खाज, लालसरपणा किंवा जळजळ होत असल्यास ते तुमच्या त्वचेला सूट होत नाही.

Sunscreen | yandex

रिअप्लाय करण्याची गरज ओळखा

दर 2-3 तासांनी पुन्हा लावावं लागतं का हे पाहा. चांगलं सनस्क्रीन रिअप्लाय केल्यावरही हलकं वाटतं.

Sunscreen Uses

एक्सपायरी डेट तपासा

जुनी किंवा एक्सपायर्ड सनस्क्रीन वापरल्यास ती प्रभावी राहत नाही.

sunscreen

Office Makeup Tips: ऑफिससाठी परफेक्ट आणि सिम्पल मेकअप हवा असेल तर या सोप्या ७ टिप्स नक्की फॉलो करा

Office Makeup Tips
येथे क्लिक करा