Summer Palnt Care: कडक उन्हामुळे तुमच्या घरातील तुळशीचे रोप सुकतय? 'हे' टिप्स ठरतील फायदेशीर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृंदावन

तुळशी वृंदावनाची हिंदू धर्मात पुजा केली जाते.प्रत्येकाच्या घरासमोर किंवा कुंडीमध्ये तुळशीचे रोप असते.

Vrindavan | Yandex

समृद्धी

तुळशीच्या रोपाला सुख-समृद्धीचे प्रतीक मानलं जातं.

Prosperity | Yandex

तुळस

उन्हाळ्यात कडक ऊनामुळे तुळशीचे रेप बहुतेकदा सुकून जाते.तुळशीचे रोप हिरवेगार ठेवण्यासाठी या टिप्स करा फॉलो.

Tulsi | Yandex

रोप

दुपारी १२ ते ३ च्यामध्ये तुळशीच्या रोपावर सुती कपडा ठेवा.

Plant | Yandex

सावली

दुपारच्यावेळी रोप अशा ठिकाणी ठेवा जिथे थोडी सावली असेल.

Shade | Yandex

दूध

तुळशीचे रोप हिरवेगार ठेवण्यासाठी त्याच्या मुळशी थोडे कच्चे दूध टाका.

Milk | Yandex

नारळाची शेंडी

तुळशीचे रोप लावताना मातीच्या आत नारळाची शेंडी ठेवा त्यामुळे मातीत पाणी मुरण्यास मदत होईल.

Coconut shell | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: तुम्हीसुद्धा चहा प्रेमी आहात का? 'या' गोष्टींची काळजी घ्या

Health Tips | Yandex