Banana Ice Cream : केळीचे आईस्क्रीम खाल्लंय का ? नसेल खाल्लं तर एकदा ट्राय कराच!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ठंडा ठंडा कूल कूल

उन्हाळ्याच्या दिवसांत प्रत्येक जण आईस्क्रीम खाण्यास पसंती देतो.

Heat content | Yandex

असे करा केळीचे आईस्क्रीम

केळीचे आईस्क्रीम कसं तयार करायचं हे जाणून घेऊयात.

Let's know | Yandex

दोन केळी

सर्वात अगोदर केळीचे आईस्क्रीम बनविण्यासाठी दोन केळ्यांचे लहान तुकडे घ्या.

Two Bananas | Saam Tv

४ तासांसाठी

नंतर ते एका बंद डब्यात ठेवून ४ तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्यावे.

For 4 hours | Yandex

दूध

४ तासांनंतर फ्रीजमधून ते काढून घ्या. त्यामध्ये एक वाटी दूध मिक्स करा.

Milk | Saam Tv

व्हॅनिला इसेन्स

एक छोटा चमचा व्हॅनिला इसेन्स मिक्स करा आणि थोडे मध आणि एक मोठा चमचा साखर घालून हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्या.

Vanilla Essence | Yandex

चॉकलेट सीरप

सर्व मिश्रण वाटून झाल्यानंतर ते एका डब्यात काढून घ्यायचे आणि त्यामध्ये चॉकलेट सीरप घालावे.

Chocolate Syrup | canva

पुन्हा फ्रीजमध्ये ठेवा

नंतर हा डबा पुन्हा ८ तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचा.

For 8 hours | Yandex

...आणि आईस्क्रीम तयार!

८ तासांनंतर केळीचे आईस्क्रीम तयार होईल.

Finally | Saam Tv

NEXT: जेवणाची चव वाढवण्यासाठी झटपट बनवा पिकलेल्या आंब्याचा रायता

Mango Recipe | Canva