Mango Recipe: जेवणाची चव वाढवण्यासाठी झटपट बनवा पिकलेल्या आंब्याचा रायता

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टेस्टी

उन्हाळा आंब्यांचा हंगाम मानला जातो. अशा वेळी घरच्या घरी बनवा टेस्टी पिकलेल्या आंब्याचं रायतं.

Mango Recipe | Canva

साहित्य

सहा पिकलेले आंबे, एक चमचा तूप, एक वाटी नारळाचं दूध, मीठ, मिरची, मोहरी, वाटलेलं खोबरं, गरजेनुसार साखर.

Mango Recipe | Canva

स्वच्छ

सर्वप्रथम आंबे पाण्यानी स्वच्छ धूवा आणि पूसून घ्या.

Mango Recipe | Canva

रस

त्यानंतर त्या आंब्यांना मऊ करूण त्यामधील रस काढून घ्या.

Mango Recipe | Canva

साखर

एका भांड्यामध्ये तूप गरम करुण त्यामध्ये मोहरी टाका. त्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून दोन लाल मिरच्या, मीठ आणि साखर घाला.

Mango Recipe | Canva

फोडणी

आता एका बाऊलमद्ये आंब्याचा रस, नारळाचं दूध आणि वाटलेलं खोबरं घालून त्यावर तूपाची फोडणी द्यावी.

Mango Recipe | Canva

सर्व्ह

आंब्याचा रायता थंड झाल्यावर जेवणाच्या ताटात सर्व्ह करा.

Mango Recipe | Canva

NEXT: प्लास्टिकचे तांदूळ कसे ओळखायचे ?

Rice | Canva