Rohini Gudaghe
मुळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते.
मुळा खाल्ल्यामुळे शरीर हायड्रेट राहतं.
मुळ्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते.
मुळा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो.
मुळा खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते.
मुळा ऍसिडिटी, गॅससारख्या समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.
मुळा कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास फायदेशीर आहे.
मुळा खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.
सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.