Most Expensive Mango: जगातील सर्वात महाग आंबा कोणता?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फळांचा राजा

आंब्याला फळांचा राजा म्हणटलं जाते. त्याची चव, रंग आणि सुगंध अनेक लोकांना आकर्षित करतात.

King of fruits | Yandex

प्रसिद्ध आंब्याच्या जाती

जगभरामध्ये आंब्याच्या अनेक जाती पहायला मिळतात. आंबा त्याच्या वेगवेगळ्या आकारासाठी प्रसिद्ध आहे.

Famous Mango Varieties | Yandex

आंब्याची किंमत

आंब्याच्या जगात असे काही अंब्यांच्या जाती आहेत ज्यांची किंमत ऐकूण तुम्ही थक्क व्हाल.

Mango Varieties Price | Yandex

मियाझाकी आंबा

जपानमधील मियाझाकी आंबा जगातील सर्वात महाग आंब्यापैकी एक आहे. त्या आंब्याची किंमत अंदाजे एका किलो मागे ७० लाख रुपये आहे.

Miyazaki Mango | Yandex

कोहितूर आंबा

कोहितूर जातीचा आंबा भारतातील मुर्शिदाबाद आणि बंगालमध्ये पिकवला जातो. या जातीतल्या एका आंब्याची किंमत १५०० रुपये आहे.

Kohitur Mango | Yandex

नूरजहाँ आंबा

भारतात प्रसिद्ध असलेला नूरजहाँ आंबा मुघल बादशाहा जहांगीरने त्याच्या पत्नीच्या नावावर ठेवले आहे. या आंब्याची किंमत ५०० ते १००० रुपये आहे.

Noor Jahan Mango | Yandex

हापूस आंबा

जगातील सर्वात रसाळ आंबा हापूस माहाराष्ट्रामधील कोकणात पिकतो. हापूस आंब्याचे दर ६०० ते १००० पर्यंत आहेत.

Noor Jahan Mango | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

DIsclaimer | Yandex

NEXT: द्राक्षाचा ज्युस प्या, मिळतील आश्चर्यकारक फायदे

Grapes Juice | Saam Digital
येथे क्लिक करा...